महेश सरलष्कर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची कर्मभूमी असलेल्या ‘शांतीनिकेतन’मध्ये म्हणजे बिरभूम जिल्ह्यातील बोलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीला आव्हान दिले आहे. पण इथून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये मात्र स्वच्छ प्रतिमेचा आग्रह भाजपने धरलेला दिसला नाही. बोलपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला महत्त्व नसते. या शहराचा तृणमूल काँग्रेसचा …